वास्तवातला संघ आणि माध्यमातला संघ यांची जबाबदारी म्हणूनच मोठी आणि अवघड आहे. वास्तवातला आहे तोच माध्यमातला संघ आहे, हे सिद्ध होण्याइतपत पारदर्शी, स्वच्छ, सर्वसमावेशक, उदारमतवादी, इहवादी आणि धर्मनिरपेक्ष धोरण संघाला बनवावं आणि प्रत्यक्ष आचरणात आणावं ..