कोण म्हणते संघ कामात महिलांचे योगदान नाही?आणीबाणीच्या वेळी संघ स्वयंसेवक तुरुंगात होते. तरीही त्याची झळ त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचणार नाही आणि त्यांना परिस्थितीचा फटका बसणार नाही, याची काळजी त्या त्या घरातील महिलांनीच घेतली होती...