दीनदयाळजींनी व्यक्ती आणि समाज यांच्यातल्या नात्याविषयीचे केलेले विवेचनही त्यांच्या द्रष्टेपणाचे प्रमाण ठरले आहे. मुळात समाजामधल्या वेगवेगळया संस्था व्यक्तिमात्राचे समाजाशी असलेले नाते पक्के करीत असतात. कुणीही माणूस जन्मल्यानंतर कुटुंबाशी जोडला जातो. ..