भारतातील राष्ट्रवादाचा आधार संघर्ष नसून सहयोग, समन्वय आणि परस्परानुकूलता आहे. तो शेअर होल्डर कंपनीप्रमाणे स्वार्थपोषक, सत्तावादी नाही. तो अखिल मानव कल्याण, सृष्टी संवर्धनाचा हेतू अशा श्रेष्ठ गुणांवर आधारित आहे. भारताचा राष्ट्रवाद हा सहस्रावधी वर्षांचा ..