९० वर्षाच्या इतिहासावर एक दृष्टीक्षेपबदलत्या काळानुसार मूळ विचारसरणीला धक्का न पोचवता गतिशील कसे व्हावे व अधिक लोकांपर्यंत कसे पोचावे याचा विचार संघाने करावा असे सुचवावेसे वाटते. त्याशिवाय आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातील लोकांकरता अजून कार्य करायला पाहिजे. ..