एकात्म मानव दर्शन आणि नैतिक व्यवस्थापन भारतीय तत्त्वज्ञान सर्व सृष्टीमागचे एक तत्त्व मानते. द्वैतवाद्यांनीसुध्दा प्रकृती आणि पुरुष हे एकमेकांचे पूरक मानले आहेत, विरोधक नाही. बाहेर दिसणारी विविधता ही आंतरिक एकात्मतेचाच एक आविष्कार आहे. विविधतेत ही परस्परपूरकता आहे. बीज एकच असते, ..