परक्याच्या नादात आपले विसरलोआपली स्वत:ची आदर्श व्यवस्था अस्तित्वात असताना आपण जगातील इतर व्यवस्थांच्या नादी लागून आपले समाजजीवन बिघडून घेतले का? असा एकात्म मानववादाचे अध्ययन करताना प्रश्न पडला. शिवाय कोण्या पाश्चात्त्याने सांगितलेला पशू, पक्षी, वृक्षवेली म्हणजे एकूण निसर्गरक्षणाचा ..