कल्याणकारी परमवैभवाची चळवळशताब्दी साजरी करणे हे संघाचे ध्येय नाही. संघ आणि समाज असे द्वैत संघाला मान्य नाही. संघात स्वयंसेवक सामील होतात त्यात सदस्यता सुद्धा नसते. सदस्य आणि संस्था इतके द्वैतही संघाला ठेवायचे नाही. स्वयंसेवक संघाचे सदस्य होत नाहीत, तर घटक बनतात. संघाचे बोल..