संघाला आक्रमक व्हावेच लागेल!प्रसिद्धीत आम्हाला रस नाही, हे कार्याचा भक्कम पाया तयार होईपर्यंत ठीक होते. परंतु आता प्रसिद्धी नको पण कुप्रसिद्धीला उत्तर तरी सक्रियपणे द्यावेच लागेल. 'येनकेनप्रकारेण प्रसिद्धो भवेत्' हा मंत्र अक्षरशः पाळणाऱ्यांची येथे रांग लागली आहे. त्यांना नामोहरम ..