महात्मा गांधी व पं. दीनदयाळ उपाध्यायमहात्मा गांधी व पं. दीनदयाळ उपाध्याय भूषण दामले दरिद्रीनारायण हे दोघांचे उपास्य आहे. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी सर्वाधिक गरीब आणि दुर्बल व्यक्तीला त्याचा उपयोग काय होईल हे तपासायला गांधीजी सांगतात. रोजीरोटीच्या प्रश्नाने गांजलेल्या, डोक्यावर ..