संघाकडून माझ्या अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तसा माझा प्रत्यक्ष संबंध खूप कमी आलाय, पण अशी ना तशी संघपरिवाराच्या सामाजिक कार्याची जीवनाच्या बऱ्याच वळणांवर ओळख होत गेली आणि ह्या संस्थेबद्दलचा माझा आदर वाढत चालला. माझे वडील गोव्याच्या स्वातंत्र्यलढयातले एक खंदे सेनानी ..