स्वीकारार्ह तरीही...दीनदयाळजींनी जवळपास ५० वर्षांपूर्वी व्यक्त केलेले विचार आज जसेच्या तसे कोणी स्वीकारू म्हणेल तर ते योग्य होणार नाही; पण त्यात समयोचित बदल, सुधारणा करत, टीकांचीही दखल घेत अधिकाधिक निर्दोष प्रारूप बनवण्यासाठी अवसर देईल एवढे व्यापक मुद्दे त्यांच्या ..