संघ आणि जनसंपर्कराष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी माझा फार पुर्वी आणि फार ओझरता संबंध आला होता. ६६-६७ साली मी माडीवाले कॉलनीजवळ ढमढेरे बागेत भरणा-या शाखेत काही महिने जात होतो. माझे वडील समाजवादी विचारसरणीचे असल्याने आमच्या घरात संघाबद्दल फारशी सहानुभुती नव्हती. अर्थात ..