समग्र सृष्टीचा विचारभारताचे स्वतःचे वेगळे चिंतन आहे. त्याचे वेगळे वैशिष्टय आहे. सर्व सृष्टीत एकच चैतन्य नांदते, असे आपल्याकडे सांगितले गेले आहे. आम्ही त्या एकाच चैतन्याचे अंश आहोत, भले मग आमची रूपे वेगवेगळी का असेनात! यामुळे येथे संघर्षाचे काही कारणच नाही! चैतन्याचे ..