टीका सहन न होणारा संघपतंग आकाशात उंच उडवायचा असेल, तर आकाशापर्यंत पोचणारा मांजा आवश्यक असतो. पतंग म्हणजे ध्येयवाद आणि मांजा म्हणजे ध्येयपूर्तीसाठी लागणारे साधन वा संघटना. संघामध्ये ध्येयवाद व साधनांची संघटना यात समतोल आढळत नाही. मांजा करण्यात शक्ती घालवली आणि त्याला ..