भारताच्या इतिहासात कदाचित हा योगायोग आहे की कम्युनिस्ट पक्षाची स्थापना सुद्धा १९२५ साली झाली. त्यामुळे रा. स्व. संघाप्रमाणेच कम्युनिस्ट आंदोलन सुद्धा शतकाच्या उंबरठ्यावर उभे आहे, याचा आढावा घेणारा मंच 'मंथन' मध्ये लवकरच सुरु होत आहे.