संघाला विचारायचे सात प्रमुख प्रश्नमाध्यमातला संघ आणि वास्तवातला संघ यांतलं अंतर लवकरात लवकर संपुष्टात येणं गरजेचं आहे, कारण संघ सत्तेत राहून देश बदलण्याच्या तयारीत आहे. संघाची ताकद आणि व्याप्ती पाहता ‘हे होणार नाही’ असं आपण म्हणू शकत नाही. या पार्श्वभूमीवर संघ विचारांच्या ..