जातिभेदापलीकडे जाऊन कार्यरत संघजात-धर्म-पंथ याच्या पलीकडे जाऊन निरलसपणे संघाचे कार्य अखंड सुरू आहे. अभ्यासपूर्वक हे कार्य खरोखर समजून घेतले, तर तेथे हुकूमशाही नाही हेही समजेल. इथे मोकळेपणाने विचारविनिमय होतो, प्रसंगी टोकाची मतेही व्यक्त केली जातात; पण तरीही एकदा निर्णय झाला की ..