भारतीय राजकारणात जनसंघ प्रस्थापित करण्यात दीनदयाळजींनी जसे यश मिळवले, तसेच यश त्यांनी काँग्रेसची सत्तेवरील मक्तेदारी मोडून काढण्याच्या बाबतीतही मिळवले. 1967 साली अनेक प्रांतांमध्ये बिगरकाँग्रेसी, सं.वि.द. सरकारे सत्तेवर आली. बिगरकाँग्रेसी पक्षांच्या ..