नव्वद वर्षे झाली, आता तरी थोडा अभ्यास करा! संघाचा सिध्दान्त तुम्हीच सांगणार, संघाची कार्यशैली व कार्यपध्दती तुम्हीच ठरविणार, तुम्हीच म्हणणार सरसंघचालक म्हणजे सुप्रीमो, म्हणजे तुम्हीच न्यायमूर्ती बनणार, वकीलपत्रही तुमचेच, साक्षीपुरावेही तुमचेच... सत्यावर केलेला हा 'मिलेनियम फ्रॉड' मानावा ..