• मंथन
  • सर्व लेख
  • संपर्क
  • Search

संघाची ९० वर्षे: गरज मंथनाची, संधी आत्मचिंतनाची, समीक्षा विचारवंतांची

संघाची ‘बिकट’ अवस्था

विश्वंभर चौधरी

  • वास्तवातला संघ आणि माध्यमातला संघ यांची जबाबदारी म्हणूनच मोठी आणि अवघड आहे. वास्तवातला आहे तोच माध्यमातला संघ आहे, हे सिद्ध होण्याइतपत पारदर्शी, स्वच्छ, सर्वसमावेशक, उदारमतवादी, इहवादी आणि धर्मनिरपेक्ष धोरण संघाला बनवावं आणि प्रत्यक्ष आचरणात आणावं लागेल, हा काळाचा संदेश आहे. ..

संघाचे हिंदुत्त्व: एक आव्हान?

विराग पाचपोर

  • संघाचे हिंदुत्त्व: एक आव्हान? विराग पाचपोर   राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आजमितीला एक प्रचंड बलशाली सामाजिक-सांस्कृतिक संघटना आहे. संपूर्ण जगात संघासारखी विशाल, बहुआयामी दुसरी कोणतीच संघटना नाही. त्यामुळे या संघटनेविषयी सर्वत्र कुतूहल, जिज्ञासा आण..

सांस्कृतिक राष्ट्रवादाचा भयगंड

प्रसाद जोशी

  • समाजात घडणा-या विविध घटनांचे विश्लेषण प्रत्येक जन आपल्या पध्दतीने करत असतो. लोककल्याणाचे ध्येय समोर ठेवून त्यासंबंधी चिकित्सा करून काही निष्कर्ष मांडणारे विविध विचारप्रवाह कालौघात निर्माण झाले. या प्रत्येक विचारप्रवाहात विकासाच्या स्वत:च्या अशा व्याख्या..

संघ आणि जनसंपर्क

सुनील दांडेकर

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी माझा फार पुर्वी आणि फार ओझरता संबंध आला होता. ६६-६७ साली मी माडीवाले कॉलनीजवळ ढमढेरे बागेत भरणा-या शाखेत काही महिने जात होतो. माझे वडील समाजवादी विचारसरणीचे असल्याने आमच्या घरात संघाबद्दल फारशी सहानुभुती नव्हती. अर्थात त्या काळा..

अंधाराचे भय (न) कुणा !

अभय थिटे

  • मी संघाच्या महाविद्यालयीन विभागाचा कार्यकर्ता आहे. त्या निमित्ताने अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींच्या संपर्कात येत असतो. एका महाविद्यालयात संघाच्या माध्यमातून काही कार्यक्रम करण्याचा विचार तरुणांसमोर बोलून दाखवला. आणि त्यांनी तो मोठ्या उत्साहाने स्वीकारल..

संघ, हिंदुत्व आणि उद्याचा भारत

ओंकार दाभाडकर

  • माझे एक संघ स्वयंसेवक परिचीत आहेत. वेगवेगळ्या चर्चे दरम्यान त्यांनी व्यक्त केलेली २ मतं बघा १) हिंदू हा धर्म आहे, रिलीजन नाही. भारताला आपला देश मानणारे मुस्लिम, ख्रिश्चन इ सुद्धा हिंदू होत. २) अयोध्या राम मंदिर व्हावं ही समस्त हिंदूंची इच्छा आहे. पहिल..

संघस्थानावरचा संघ

सतीश गुंडावार

  • तसा मी सामान्य स्वयंसेवक आणि संघ कार्यात माझे योगदान तसे नगण्यच. माझ्या बाबांच्या कडेवर बसून संघात गेल्याने शाखेत केव्हापासून जात आहे हे सांगणे कठीण. माझे बाबा भंडारा जिल्ह्यातले संघाचे कार्यकर्ते असल्याने आमच्या घरी संघ कार्यकर्त्यांची वर्दळ नेहमीच असा..

अनोख्या संघगीतांचे रसग्रहण

शैलजा शेवडे

  • खरेच, एकापेक्षा एक सुंदर संघगीते..कोण बरं असेल त्याचा कवी? कोण अशी व्यक्ती, जिला प्रसिद्धीचा, नाव छापून यायचा मोह नाही? अर्थात कवी नक्कीच समर्पित हृदयाचा असणार.. ..

संघाला आक्रमक व्हावेच लागेल!

देविदास देशपांडे

  • प्रसिद्धीत आम्हाला रस नाही, हे कार्याचा भक्कम पाया तयार होईपर्यंत ठीक होते. परंतु आता प्रसिद्धी नको पण कुप्रसिद्धीला उत्तर तरी सक्रियपणे द्यावेच लागेल. 'येनकेनप्रकारेण प्रसिद्धो भवेत्' हा मंत्र अक्षरशः पाळणाऱ्यांची येथे रांग लागली आहे. त्यांना नामोहरम करण्यासाठी तरी संघाला पुढे यावेच लागेल. ..

९० वर्षाच्या इतिहासावर एक दृष्टीक्षेप

डॉ देगलूरकर

  • बदलत्या काळानुसार मूळ विचारसरणीला धक्का न पोचवता गतिशील कसे व्हावे व अधिक लोकांपर्यंत कसे पोचावे याचा विचार संघाने करावा असे सुचवावेसे वाटते. त्याशिवाय आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातील लोकांकरता अजून कार्य करायला पाहिजे. ..

संघासमोरचे ऐतिहासिक आव्हान

भाऊ तोरसेकर

  • जिहादी अमानुषतेने लादलेले महायुद्ध दार ठोठावते आहे आणि त्याच्याशी सामना करताना भारतीयांचे सामाजिक व सांकृतिक नेतृत्व करणारी देशव्यापी निष्ठावान संघटना आवश्यक आहे. सध्या तरी रा. स्व. संघ वगळता तशी कुठलीच संघटना दृष्टीपथात नाही. ..

संघाची नव्वद वर्षे: समाधान मानायचे का?

राजेश कुलकर्णी

  • भारतातील सा-या समाजांचे प्रतिनिधित्व संघ करतो असे चित्र दिसते का? उलट जातीनिहाय संघटना वाढताहेत. दलित व अनेक ओबीसी संघटना तर संघाला त्यांचे शत्रू मानतात, एवढी मोठी दरी त्यांच्यामध्ये आहे. जातपंचायती, खाप पंचायती यांना वेसण घातली जात असल्याचे दिसत नाही...

मी बी घडलो....

मिलिंद बाम

  • माझ्या ४६ वर्षांच्या आयुष्यातील जवळपास ४० वर्षे मी स्वयंसेवक आहे. संघातला मी आणि माझ्यातला संघ याकडे पाहण्याचा हा प्रयत्न आहे...

संघ आणि महिला : वास्तविकता

सुनीला सोवनी

  • संघावरच्या आरोपांना संघकार्यातील महिलांच्या वाढत्या सहभागाने मिळणारे उत्तर अतिशय बोलके आहे. सर्व तथाकथित पूरोगाम्यांच्या एकत्रित शक्तीपेक्षा ते कित्येक पटीने जास्त आहे यात शंकाच नाही...

कोण म्हणते संघ कामात महिलांचे योगदान नाही?

आशिष चांदोरकर

  • आणीबाणीच्या वेळी संघ स्वयंसेवक तुरुंगात होते. तरीही त्याची झळ त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचणार नाही आणि त्यांना परिस्थितीचा फटका बसणार नाही, याची काळजी त्या त्या घरातील महिलांनीच घेतली होती...

टीका पचविणारा संघ

प्रदीप नाईक

  • ‘ग्राहकहितच्या दिवाळी अंकात ‘रा. स्व. संघ : माध्यमातील व प्रत्यक्षातील’ या विषयावर अनेक मान्यवरांनी त्यांचे विचार मांडले आहेत. त्यापैकी ‘युक्रांद‘ व समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षि यांचा ‘टीका सह..

जातिभेदापलीकडे जाऊन कार्यरत संघ

अविनाश धर्माधिकारी

  • जात-धर्म-पंथ याच्या पलीकडे जाऊन निरलसपणे संघाचे कार्य अखंड सुरू आहे. अभ्यासपूर्वक हे कार्य खरोखर समजून घेतले, तर तेथे हुकूमशाही नाही हेही समजेल. इथे मोकळेपणाने विचारविनिमय होतो, प्रसंगी टोकाची मतेही व्यक्त केली जातात; पण तरीही एकदा निर्णय झाला की तो सर्वज..

नव्वद वर्षांचे नि:स्वार्थ कार्य

अशोक कुकडे

  • समाजहिताची चिंता करताना प्रसारमाध्यमांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यातील उणिवा, दोष अवश्य शोधावेत व समोर मांडावेत; पण समाजाच्या भल्यासाठी संघाच्या माध्यमातून जे जे चांगले चालले आहे, त्याचेही वस्तुनिष्ठ प्रक्षेपण अवश्य करावे असे मला वाटते. ए..

कल्याणकारी परमवैभवाची चळवळ

दिलीप धारुरकर

  • शताब्दी साजरी करणे हे संघाचे ध्येय नाही. संघ आणि समाज असे द्वैत संघाला मान्य नाही. संघात स्वयंसेवक सामील होतात त्यात सदस्यता सुद्धा नसते. सदस्य आणि संस्था इतके द्वैतही संघाला ठेवायचे नाही. स्वयंसेवक संघाचे सदस्य होत नाहीत, तर घटक बनतात. संघाचे बोल..

टीका सहन न होणारा संघ

कुमार सप्तर्षि

  • पतंग आकाशात उंच उडवायचा असेल, तर आकाशापर्यंत पोचणारा मांजा आवश्यक असतो. पतंग म्हणजे ध्येयवाद आणि मांजा म्हणजे ध्येयपूर्तीसाठी लागणारे साधन वा संघटना. संघामध्ये ध्येयवाद व साधनांची संघटना यात समतोल आढळत नाही. मांजा करण्यात शक्ती घालवली आणि त्याला पतं..

नव्वद वर्षे झाली, आता तरी थोडा अभ्यास करा!

रमेश पतंगे

  •  संघाचा सिध्दान्त तुम्हीच सांगणार, संघाची कार्यशैली व कार्यपध्दती तुम्हीच ठरविणार, तुम्हीच म्हणणार सरसंघचालक म्हणजे सुप्रीमो, म्हणजे तुम्हीच न्यायमूर्ती बनणार, वकीलपत्रही तुमचेच, साक्षीपुरावेही तुमचेच... सत्यावर केलेला हा 'मिलेनियम फ्रॉड' मानावा लागे..

संपादकाची निवड

  • गरज माध्यमस्नेही होण्याची!

    अश्विनी मयेकर

    • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे दीर्घकाळ टिकलेलं आणि नित्य वर्धिष्णू असलेलं जगातील एकमेव संघटन. या दीर्घायुष्यातच संघटनेची वैशिष्टयं अनुस्यूत आहेत. अशा या संघटनेला वयाच्या नव्वदीत 'मंथन'च्या रूपाने विचारमंथन करावंसं वाटावं, ही बाब स्वागतार्ह आहे. हे संघटन, नव्या विचारांच्या नव्या मनूचं स्वागत करण्याच्या मानसिकतेत असल्याचं द्योतक आहे. अशा चर्चेत सहभागी होणं हे आनंददायी आणि जबाबदारीचं काम आहे, असं मी मानते...
  • संघ आणि विज्ञान निष्ठा

    अभिराम दीक्षित

    • संघासारख्या ९० वर्ष जुन्या मोठ्या संघटनेवर माझ्यासारख्या क्षुल्लक माणसाने टिका करावी … हा लहान तोंडी मोठा घास आहे काय? कदाचित असेल. पण मांडलेले मुद्दे योग्य आहेत कि नाही ? हिंदुच्या हिताचे आहेत कि नाही ? यावर विचार करावा अशी विनंती मी अतिशय तळमळीने आणि मनापासून करतो आहे . ..
  • संघाला विचारायचे सात प्रमुख प्रश्न

    अनिल शिदोरे

    • माध्यमातला संघ आणि वास्तवातला संघ यांतलं अंतर लवकरात लवकर संपुष्टात येणं गरजेचं आहे, कारण संघ सत्तेत राहून देश बदलण्याच्या तयारीत आहे. संघाची ताकद आणि व्याप्ती पाहता ‘हे होणार नाही’ असं आपण म्हणू शकत नाही. या पार्श्वभूमीवर संघ विचारांच्या मंडळ..
  • संघाकडून माझ्या अपेक्षा

    शेफाली वैद्य

    • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तसा माझा प्रत्यक्ष संबंध खूप कमी आलाय, पण अशी ना तशी संघपरिवाराच्या सामाजिक कार्याची जीवनाच्या बऱ्याच वळणांवर ओळख होत गेली आणि ह्या संस्थेबद्दलचा माझा आदर वाढत चालला. माझे वडील गोव्याच्या स्वातंत्र्यलढयातले एक खंदे सेनानी होते..
© 2015 विवेक साप्ताहिक. सर्व अधिकार राखिव
Powered By Bharati Web